झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेत ईशा- विक्रांतच्या लग्नाची गडबड सुरू आहे. नुकताच ह्या विवाहसोहळ्यातील ईशाचा लूक रिव्हील करण्यात आला.